logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आज सातारा येथे स्व.पै खाशाबा जाधव क्रीडा प्रबोधनी स्तरीय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.


या स्पर्धांमध्ये लहान व मध्यम गटातील एकूण ७० मल्लांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी ५ वजनगट निश्चित करण्यात आले होते आणि सर्व वजनगटांमध्ये अत्यंत चुरशीच्या व रोमांचक लढती पार पडल्या.
🏆 प्रथम क्रमांक विजेते मल्ल:
श्रीराज गुरव
अनुज शेडगे
शौर्य माने
आयुष निकम
बाबासाहेब रुपनवर
🥈 द्वितीय क्रमांक विजेते मल्ल:
आन्वित वरखडे
अथर्व कदम
मंगेश कराळे
सिद्धार्थ जरग
शिवराज माने
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मल्लांनी अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सर्व सहभागी मल्लांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 👏👏
आज विजेत्या मुलांना रोख स्वरूपात बक्षिसे प्रदान करणारे प्रसिद्ध हाडवैद्य संकेत वरखडे दादा, चव्हाण दादा, तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व आदरणीय पालकवर्ग यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. 🙏
🌹 सर्व विजेते, सहभागी मल्ल, पालक कोच आणि सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व आभार! 🌹
💐💐🙏🙏💐💐

40
3851 views

Comment