कीन्हीराजा परीससरात शेतकरी झाला हवालदील ,
वाशिम: कीन्हीराजा,परीसरातील शेतकरी मागील २० ते २५ दीवसा पासुन पेरन्य करुन बसलाय पन ,शेतातील पिकावर मात्र वरुन राजाने पाठ फीरवीली आहे ,पाण्य आभावी कीन्हीराजा परीसराती पिके करपन्यच्या मार्गावर आहे ,आजुन २ दीवस जर वरुन राजा नाही बरसला तर शेतकरी राजावर मोट संकट उभ राहन्याची शक्यता नाकारता येत नाही,