बरकत नगर विभागात पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
बरकत नगर विभागात पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परळी, 04.08.2021 परळी येथील बरकत नगर परिसरात तब्बल 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. येथील नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकारी नगर परिषद परळी यांना अनेक वेळा सांगून सुधा पाणी पुरवठा होत नाही. बरकत नगर येथील जनते मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी नगर अध्यक्ष साहेबांनी, CEO, पाणी पुरवठा सभापती यांनी लवकरात लवकर दखल घेऊन बरकत नगर परिसरात पाण्याची सोय