भेकराईनगर फुरसुंगी पुणे येथील न्यू बिग मार्ट मध्ये ग्राहकांची फसवणूक पत्रवळी १८ पीस 95 रुपये मध्ये विकतात आणि त्या सेट वर किंमत ९५ रुपये असे स्टिकर आहे आणि ९५रुपयांमध्ये २५ पीस त्यामधे १८पीस असतात ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे पोलिस मित्र महाराष्ट्र युवा क्रांती फाउंडेशन ग्राहक संरक्षण यांनी उघडकीस आणली ....
read more