अहिल्यानगरमधील ४.६ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, शाळा सुरु होण्याआधीच तयारी पूर्ण!”
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुस्तकांची वितरण प्रक्रिया मेमध्ये पूर्ण होणार असून, गणवेशासाठी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.....
read more