*शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :*
*राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक** *शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक* *सहाय्य देण्याचा शब्द महायुती* **सरकारने दिला होता* .
*पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे **50* लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹2399* कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री* अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला.
आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे.
@#समाचार ....
read more