पिंपळटक्का ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेले, रोजगार सेवक यांच्यावर सातत्याने, लाभार्थ्यांनकडुन पैसे ऊखळने व लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा करत असल्याचे आरोप होतं - होते,
आज त्याच अनुषंगाने पिंपळटक्का गावातील अनेक तरुण , एकत्र येत ,
वडवणी पंचायत समिती व तहसील कार्यालयास लेखी तक्रार दाखल केली आहे,....
read more