तालुका महागाव येथील नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी कोर्टाचे आदेश पालन न केल्याने त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करून तात्काळ निळंबीत करण्यात याही अशी मागणी करिता. दि. 12/8/2025 पासून महागाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण चालू आहे..उपोषण करते - सौ. सुमन मंगल पवार, श्री मंगल पांडू पवार,सौ.मयुरी अमोल पवार,कु.सारिका मंगल पवार.....
read more