पाथरी-सोनपेठ रोडवर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर पकडला; वाळूमाफियांनी कारवाई रोखण्यासाठी पथकाच्या गाडीत एक लाख रूपये रक्कम टाकल्याचा आरोप
पथकाने सदरील घटना आठ दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवण्याचे कारण काय
गाडीत टाकलेले एक लाख रुपये रक्कम न घेता फेकून दीले- नायब तहसिलदार....
read more