अत्याचार उदगीर | उदगीर शहरातील एका एलआयसी महिला एजंटला माझ्या मित्राची एलआयसी पॉलीसी काढायची आहे, म्हणून कर्नाटक राज्यातील कमालनगर येथील एका लॉजवर बोलावून घेऊन लैंगिक ाचार केले. याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै) रात्री उदगीर शहर पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
read more