सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे मोसम नदी स्वच्छतेबाबत १७ वर्षांपासून लढा.... महिलांनी भरली खणा-नारळाची ओटी...मालेगावातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी; अंगाला गेरू फासत केले आंदोलन मालेगावकरांच्या संतापाचा उद्रेक : प्रांताधिकाऱ्यांसह पोलिसांकडून मनधरणी... जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.......
read more