आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पक्षाचे नंदुरबार लोकसभा अधिकृत अॅड गोवाल के पाडवी यांच्या अक्कलकुवा , तळोदा, शहादा, नवापूर, धडगांव, नंदुरबार, साक्री, शिरपूर या सर्व संपूर्ण तालुक्यात आदिवासी शेतकरी संघटना प्रचार सुरू केली आहे.....
read more