
कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीच्या चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी व विजय चंद्रकांत सुपेकर यांनी ठाणे येथून अक्कलकुवा पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन साहेब यांना अटक केली आहे.
(नंदुरबार जिल्हा न्यूज रिपोर्ट बाजीराव वसावे)
आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या मा बाजीराव वसावे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष याची माध्यमातून कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशन मध्ये 30/8/2023 रोजी अक्कलकुवा पोलीस मध्ये भारतीय दंड संहिता 1860,कलम 420,409,406, MPID 1999 34, 3 व 4 अंतर्गत अक्कलकुवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अक्कलकुवा पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन साहेब यांना मुंबई ठाणे येथून दिनांक 17/7/2024 रोजी विष्णू पांडुरंग दळवी यांनी अटक केली तर दिनांक 25/7/2024 रोजी विजय चंद्रकांत सुपेकर यांनी ठाणे येथून अटक केली आहे.या कंपनीने नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव अक्कलकुवा तळोदा नवापूर नंदुरबार या तालुक्यातील गोर गरीब आदिवासी जनतेकडून एकूण 3590 गुंतवणूकदारांचे 6 कोटी 82 लाख 30 हजार 151 फसवणूक केल्याचा आरोप आहे.