बीड,
वडवणी तालुक्यातील चिंचवन गावातील इंडिया पोस्टच्या कार्यालयांमध्ये कार्यरथ असलेल्या महिला अधिकारी यांच्या विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारारीची दखल जिल्हा स्तरावर दखल घेतली,
वडवणी तालुक्यातील,
चिंचनव गावात असलेल्या एकमेव इंडिया पोस्ट या कार्यालयात ,पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत असलेल्या प्रज्ञा मुंडे , या सतत कार्यालय बंद ठेवून गैरहजर राहत असल्याची बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच, चिंचवन गावातील काही ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती,
या तक्रारीची जिल्हास्तरी दखल घेऊन आज चिंचवन गावी चौकशी व खरोखरच ही घटना सत्य आहे का ? यांची पाहणी करण्यासाठी आले होते,
यादरम्यान अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकुन घेउन, प्रत्येकांचे लेखी अर्ज घेण्यात आले,
यावेळी तिथे उपस्थित असलेले गावकऱ्यांनी एकच सुरू लाऊन धरला तो म्हणजे, प्रज्ञा मुंडे मॅडम या कार्यालयास नकोच, या कार्यालयास दुसरा कोणताही अधिकारी नेमण्यात यावा, दोन दिवसात, प्रज्ञा मुंडे मॅडमची बद्दलची जर नाही झाली तर आम्ही सर्व ग्रामस्था समवेत बिल्डरच्या मुख्य कार्यालयासमोर अमरण ऊपोषणास बसणार आहोत असं चिंचवड गावांमधील
गाव