logo

पिंपळटक्का ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेले, रोजगार सेवक यांच्यावर सातत्याने, लाभार्थ्यांनकडुन पैसे ऊखळने व लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा करत असल्याचे आरोप होतं - होते, आज त्याच अनुषंगाने पिंपळटक्का गावातील अनेक तरुण , एकत्र येत , वडवणी पंचायत समिती व तहसील कार्यालयास लेखी तक्रार दाखल केली आहे,

मागील काही दिवसापासून पिंपळटक्का ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले रोजगार सेवक यांच्यावर सातत्याने लाभार्थ्याकडून पैसे उकळण्याचे व आर्य राव ची भाषा करण्याचे आरोप होत होते हाच विषय घेऊन पिंपळ टक्का गावातील अनेक तरुण एकत्र येत सरपंच व ग्रामसेवक यांच्या कानावर घालत लेखी तक्रार ग्रामपंचायत पिंपळ टक्का कार्यालयास दिली होती परंतु पिंपळ टाका ग्रामपंचायत कार्यालयाने ही बाब दुर्लक्षित करत कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे पुन्हा एकदा पिंपळे टाका गावातील तरुण एकत्र येत आज पंचायत समिती वडवणीच्या गटविकास अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार दिली आहे या तक्रारीमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की रोजगार सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यास ग्रामपंचायत कार्यालय टाळाटाळ करत आहे त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निलंबनाची कारवाई तत्काळ करण्यात यावी अन्यथा आम्ही पिंपळे टक्का गावातील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर येत्या सहा तारखेपासून आमरण उपोषणकर करण्यास बसणार आहोत याबरोबरच आणखीन दुसरी एक तक्रार देण्यात आली आहे ती म्हणजे आशिकी ग्रामपंचायत पिंपळ टाका तालुका वडवणी जिल्हा बीड येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022 ते 2025 पर्यंत सर्व माहिती देण्यात यावी दोन्ही विषय तत्काळ गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे,

26
138 views