पिंपळटक्का ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेले रोजगार सेवकांचे कारभार थेट बिड जिल्ह्याचे, जिल्हाधिकारी साहेबां पर्पयंत पोहोचले
मागील काही दिवसापासून पिंपळटक्का ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले रोजगार सेवक यांच्यावर सातत्याने लाभार्थ्याकडून पैसे उकळण्याचे व आर्य राव ची भाषा करण्याचे आरोप होत होते हाच विषय घेऊन पिंपळ टक्का गावातील अनेक तरुण एकत्र येत सरपंच व ग्रामसेवक यांच्या कानावर घालत लेखी तक्रार ग्रामपंचायत पिंपळ टक्का कार्यालयास दिली होती परंतु पिंपळ टाका ग्रामपंचायत कार्यालयाने ही बाब दुर्लक्षित करत कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे पुन्हा एकदा पिंपळटाका गावातील तरुण एकत्र येत आज पंचायत समिती वडवणीच्या गटविकास अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब व मतदार संघातील आमदा साहेबांकडे स्वरूपात तक्रार दिली आहे, आज दिनांक 31जुलै 2025रोजी तर थेट बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबां पर्यंत ही तक्रार पोहोचली आहे, या तक्रारीची गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधीकारी साहेबांनी तत्काळ 3ते 4 दिवसात या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे स्थानिक पातळीवर आदेश दिल्याचे समजते