तालुका महागाव येथील नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी कोर्टाचे आदेश पालन न केल्याने त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करून तात्काळ निळंबीत करण्यात याही अशी मागणी करिता. दि. 12/8/2025 पासून महागाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण चालू आहे..उपोषण करते - सौ. सुमन मंगल पवार, श्री मंगल पांडू पवार,सौ.मयुरी अमोल पवार,कु.सारिका मंगल पवार.
भारतीय संवैधानिक उपचार दाखविण्याचा अधिकार (Right to Constitutional Remedies): मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार (Article 32) असतो.परंतु आज तगायत भारतीय न्यायलयात जाहून सुद्धा प्रशासकीय अधिकारी कायदा चे कोणतेही पालन करण्यास तयार नाही. स्वतः च्या शक्ती चा बळ वापरून येथील गोर बंजारा समाजाचे मूलनिवासी असतानाही त्याच्यावर अन्याय करीत आहे. अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निळंबीत करून त्याच्या नुकसान भरपाई च्या मागणी साठी दि. 12/8/2025 पासून उपोषण करते महागाव प्रशासकीय इमारती समोर उपोषण करीत आहे.