logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भेकराईनगर फुरसुंगी पुणे येथील न्यू बिग मार्ट मध्ये ग्राहकांची फसवणूक पत्रवळी १८ पीस 95 रुपये मध्ये विकतात आणि त्या सेट वर किंमत ९५ रुपये असे स्टिकर आहे आणि ९५रुपयांमध्ये २५ पीस त्यामधे १८पीस असतात ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे पोलिस मित्र महाराष्ट्र युवा क्रांती फाउंडेशन ग्राहक संरक्षण यांनी उघडकीस आणली

भेकराईनगर फुरसुंगी पुणे येथील न्यू बिग मार्ट मध्ये ग्राहकांची फसवणूक पत्रवळी १८ पीस 95 रुपये मध्ये विकतात आणि त्या सेट वर किंमत ९५ रुपये असे स्टिकर आहे आणि ९५रुपयांमध्ये २५ पीस त्यामधे १८पीस असतात ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे पोलिस मित्र महाराष्ट्र युवा क्रांती फाउंडेशन ग्राहक संरक्षण यांनी उघडकीस आणली.
पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष किशोर गायकवाड, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमित तांबे, राजेंद्र चौधरी पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी उघडकीस आणली.. यांनी न्यू बिग मार्ट यांचे मालक यांना भेटून सदरील कंप्लेंट केली आहे मॉल मालकाने सुधारणा केली नाही तर त्यांची कंप्लेंट ग्राहक पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार याच्या अधिकाराने तक्रार करून कायद्याने लढू अशी समज दिली आहे

111
2164 views

Comment