ग्रामपंचायत आष्टा येतील हलगर्जी पणा मुळे जनतेचा आजार धोक्यात...
ग्रामपंचायत आष्टा ता. माहूर जि. नांदेड येथील सरपंच सचिव (ग्रामसेवक ) यांच्या हलगर्जी पणामुळे आष्टा गावातील नागरिकांचा आरोग्यास धोका. ग्रामपंचायत च्या रस्त्यावर सांड पाण्याचे विलेवाठ न लावता सर्व पाणी नेहमीत येण्या जाण्याचा रस्त्यावर साचत असल्याने त्या वरील डासांमुळे होणारे आरोग्य हे जीव घेणे आहे. तरी गावातील सरपंच / सचिव झोपीत आहे की काय?..असा प्रश्न जनतेस होत आहे.